माझ्याकडे integrity नसेल,माणुसकी नसेल मी माझ्या जवळच्याच माणसांना तुच्छतेची वागणूक देत असेल तरी तुम्ही tention कमी व्हाव म्हणून तुमचं सगळं मला सांगितलंच पाहिजे मला तुम्ही काही सांगितलं तर त्यावरून मी तुमचं characher ठरवत असेल तुमच्याकडे पैसे नोकरी घर गाडी आहे नाही यावरून मी तुमची लायकी ठरवत असेल तरी तुम्ही टेंशन कमी व्हाव म्हणून तुमचं सगळं मला सांगितलंच पाहिजे मी कोणाच्या रंग,लग्न,वय, वरून तुमचे मापं काढत असेल तुम्ही share केलेलं सगळीकडे सांगत फिरत असेल तरी पण तुमचं tention कमी व्हाव म्हणून मला सांगितलंच पाहिजे मी तुमच्या सोबत चांगुलपणाच सोंग घेऊन राहत असेल मी कोणाला सरळ सरळ फसवत असेल मी स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा वापर करून घेत असेल तरी तुम्ही टेंशन कमी व्हाव म्हणून मला तूमच सगळं सांगितलंच पाहिजे माझ्यामुळे कोणाचं आयुष्य उध्वस्त होत असेल माझ्या वागण्यामुळे आणि बोलण्यामुळे कोणी आत्महत्येचा विचार जरी करत असेल तरी तुम्ही तुमचा टेंशन कमी व्हावं म्हणून मला तुमचं सगळं सांगितलंच पाहिजे